गृहकर्ज,वाहन कर्जधारकांसाठी महत्वाची बातमी.. कर्जाचा हफ्ता कमी होणार, व्याजदर कपातीची शक्यता – रिझर्व्ह बँक गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे वक्तव्य !
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात हालचाल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँक ‘न्यूट्रल’ पतधोरण ठेवत आहे. याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक…