टीओडी मीटर पोस्टपेड व मोफत, ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारी कमी होणार : महावितरणचा दावा
धुळे : अत्याधुनिक टीओडी वीजमीटर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जळगाव परिमंडळात देखील बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 31 हजार 654 टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच…