विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:-  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. सर्व निर्णय सामान्य जनतेच्या…

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 11 कोटींचा परतावा

जळगाव : महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर जळगाव परिमंडलातील 11 लाख 50 हजार 996 लघुदाब वीजग्राहकांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 11 कोटी 6 लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. ही…

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

मुंबई :-बर्कले येथील जागतिक किर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी…

समोसा-जलेबी-वडा पाववर आरोग्य चेतावणी – सरकारचा नवा निर्णय

केंद्र सरकारने जलेबी, समोसा, वडा पाव, पकौडा, लाडू यांसारख्या तळलेल्या आणि साखरयुक्त पारंपरिक पदार्थांवर तंबाखूप्रमाणे ‘आरोग्य चेतावणी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमधील AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) येथे…

महाराष्ट्रात टोल नियमात महत्त्वपूर्ण बदल: FASTag आवश्यक, नियम मोडल्यास दुहेरी टोल

महाराष्ट्रात वाहनचालकांसाठी टोल वसुलीच्या संदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर FASTag वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार FASTagशिवाय टोल नाक्यावर येणाऱ्या वाहनधारकांना दुहेरी टोल…

बिहार: पुर्णिया जिल्ह्यात टेटगामा गावातील पाच जणांची अमानुष हत्या – अंधश्रद्धेच्या विळख्यातून निर्मम घटना

पुर्णिया जिल्ह्यातील टेटगामा गावात ६ जुलै २०२५ रोजी एक अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली. गावातील सुमारे ५० लोकांच्या जमावाने एका आदिवासी कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. अंधश्रद्धेच्या…

गुजरात – पूल कोसळला; महिसागर नदीत वाहने पडून, ११ जणांचा मृत्यू…

📍 वडोदरा, गुजरात | दिनांक: ९ जुलै २०२५ आज सकाळी वडोदरा जिल्ह्यातील पाड्रा तालुक्यातील मुझपूर गावाजवळील गांभीर पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून…

नागपूरमध्ये “Computer Lab on Wheels” योजनेचा शुभारंभ

📍 नागपूर | दिनांक – 8 जुलै 2025 नागपूर महानगरपालिकेने (NMC) शाळांमध्ये संगणक शिक्षण पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ‘Computer Lab on Wheels’ या बसमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण…

Other Story